sports

⚡एका कसोटी सामन्यात दोन शतके ठोकत ऋषभ पंतने रचला इतिहास

By Nitin Kurhe

ऋषभ पंत आता घराबाहेर खेळताना कोणत्याही देशाविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा जगातील पहिला विकेटकीपर फलंदाज बनला आहे. आजपर्यंत, जगातील कोणताही विकेटकीपर कसोटीत असा पराक्रम करू शकला नाही.

...

Read Full Story
OSZAR »