⚡भिवंडी बायपास रोडवर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने 34 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू
By Bhakti Aghav
उमाशंकर महेश शर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तो भिवंडीच्या पाईपलाईन परिसरात फर्निचरच्या दुकानात काम करत होता. उमाशंकर शर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी होता.