⚡National Egg Day 2025 HD Images: राष्ट्रीय अंडी दिनानिमित्त खास Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा
By टीम लेटेस्टली
अंडी हा अनेक लोकांसाठी परवडणारा आणि सहज उपलब्ध असलेला अन्न पर्याय आहे. तो एक पौष्टिक पदार्थ असून, त्याचे नियमितपणे आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी चांगले आहे, मात्र ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे.